Subscribe Us

Header Ads

About Us

District Institute of Education & Training DIET : भारतातील जिल्हा पातळीवर DIETs ही सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या शिक्षक शिक्षण संस्था आहेत. शिक्षक आणि शैक्षणिक प्रशासकांना प्रशिक्षण, संसाधने आणि सहाय्य प्रदान करून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण (१९८६) अंतर्गत त्यांची स्थापना करण्यात आली.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा -

शिक्षण विभागातील पूर्वीचे असलेले नॉर्मल स्कूल/शासकीय अध्यापक विद्यालयाचे उन्नयननीकरण करून  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा ह्या संस्थेची स्थापना जून १९९६ मध्ये झाली. सदर संस्था हि बुलढाणा शहरातील चिखली रोड वर स्थित आहे.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा अंतर्गत खालील विभाग आहेत. त्याचा तपशील खालील प्रमाणे.

१.      शैक्षणिक प्रशासन व नियोजन

२.      सेवापूर्व व सेवांतर्गत

३.      अभ्यासक्रम विकसन व मूल्यमापन

४.    अनौपचारिक शिक्षण व शैक्षणिक तंत्रज्ञान

contact no-9881712284

Post a Comment

0 Comments